Vishal Gangurde
पुण्यात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाण आहेत. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये पुण्यात फिरायला जाऊ शकता.
शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचं निवासस्थान होतं.
लाल महाल पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. या महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं.
आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीशांच्या काळात पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनामध्ये महात्मा गांधी यांना तुरुंगणात ठेवण्यासाठी केला होता.
पुण्यातील स्वारगेट येथे सारगबाग आहे. सारसबाग ही पुण्याची शान आहे. बागेत छोटे तळे आहे.
राजीव गांधी प्राणीसंग्रहायलयात विविध जातीचे सर्प आहे. तसेच प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी एक दिवस लागेल.
जुन्नर गावाला लेण्याचा ऐतिहासिक वारला लाभलाय. जुन्नरमधील लेण्या पाहण्यासाठी कमीत कमी चार ते पाच दिवस लागू शकतात.