रोज अति प्रमाणात भात खाणे पडू शकते महागात; जाणून घ्या शरीरावर होणारे 5 दुष्परिणाम

Manasvi Choudhary

भात

भात आहारातील मुख्य घटक आहे. रोजच्या रोज आहारात भात खाल्ला जातो. अनेकांचे भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. मात्र अतिप्रमाणात भात खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

Side Effects of Eating Too Much Rice | yandex

रक्तातील साखर वेगाने वाढू शकते

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो त्यामुळे जास्त प्रमाणात भात खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते म्हणून मधुमेहाच्या रूग्णांनी भात खाताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Increases Blood Sugar Levels

वजन झपाट्याने वाढते

भातामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके भरपूर असतात. जर तुम्ही अति प्रमाणात भात खाल्ला, तर अतिरिक्त कॅलरीज वाढते.

Weight Gain

कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी हानिकारक

भातात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे सेवन केल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

bad cholesterol | saam tv

आळस आणि सतत झोप लागणे

जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने आळस येतो. अत्यंत कंटाळवाणे वाटते. कामामध्ये लक्ष राहत नाही.

Fatigue & Lethargy | pinterest

पचनाच्या समस्या

पांढऱ्या भातामध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे जर आहारात जास्त भात खाल्ला तर बद्धकोष्ठता आणि पोट फुगीचा त्रास होऊ शकतो.

Digestive Issues | pinterest

थायरॉईड रुग्णांसाठी विशेष काळजी:

ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनी पांढऱ्या भाताचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

Thyroid | PINTREST

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Warm Bath Benefits: रोज कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

Warm Bath Benefits
येथे क्लिक करा...