Siddhi Hande
मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंग यांना तीन मुली आहेत.अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.
२०१३ मध्ये मनमोहन सिंग यांनी स्वतः संपत्तीबाबत माहिती दिली आहे.
मनमोहन सिंग यांच्याकडे निवासी मालमत्ता, बँकेत गुंतवणूक आणि मारुती ८०० कार होती.
मनमोहन सिंग यांची संपत्ती १०.७३ कोटी रुपये होती. त्यांची चंदीगड आणि दिल्लीत घरे आहेत.
२०१३ मध्ये त्यांची स्टेट बँकेत ३.४६ कोटींची गुंतवणूक होती.
मनमोहन सिंग यांच्याकडे १५०.८० ग्रॅम सोन्याचे दागिने होते. याची किंमत ११ लाख रुपये आहे.
मनमोहन सिंग यांनी आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री, आर्थिक सल्लागार आणि प्रधानमंत्री या पदांवर काम केले.
Next: लाडक्या बहिणींनो मिळालेले पैसे गुंतवण्याचा विचार करताय? मग आधी करा 'हे' काम