Happy Birthday Rekha: मनात दोघांच्या होतं, तरी जुळलं नाही; अमिताभ-रेखाची गोष्ट अपुरीच राहिली..

Manasvi Choudhary

प्रेमकहाणी

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आणि सौंदर्य क्वीन रेखा यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे

Happy Birthday Rekha | Yandex

बॉलिवूडचे हॉट कपल

सिनेसृष्टीतला एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला बॉलिवूडचे सर्वात हॉट कपल म्हटले जात होते.

Happy Birthday Rekha | Yandex

प्रेमाच्या नात्यामुळे चर्चेत

आजही अमिताभ आणि रेखा यांची चित्रपटातील प्रेमकहाणी चर्चेत आहे.

Happy Birthday Rekha | Yandex

या चित्रपटातून झाली ओळख

१९७६ सालच्या 'दो अंजाने' या चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभ यांची ओळख झाली

Happy Birthday Rekha | Yandex

रुपेरी पडद्यावर एकत्र

या जोडीने रूपेरी पडद्यावर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. अभिनय साकारताना दोघांचे एकमेकांशी संबंध वाढत गेले आणि त्याच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरू झाली

Happy Birthday Rekha | Yandex

या चित्रपटात केले एकत्र काम

यानंतर अमिताभ आणि रेखा यांनी 'मुकद्दर का सिकंदर', 'सिलसिला', 'मिस्टर नटवरलाल', 'खून पसीना','आलाप', 'गंगा की सौगंध', 'सुहाग', 'राम बलराम' सारख्या हिट चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

Happy Birthday Rekha | Yandex

शेवटचा चित्रपट

रेखा आणि अमिताभ यांचा 'सिलसिला' हा शेवटचा एकत्र चित्रपट होता. यानंतर दोघे एकत्र आले नाहीत.

Happy Birthday Rekha | Yandex

लग्न

यानंतर 3 जून 1973 रोजी अमिताभ याचं लग्न जया बच्चन यांच्याशी झालं

Yandex

NEXT: Shweta Tiwari: श्वेताचं लाजवाब सौंदर्य! चाळीशीतल्या अदा पाहून नेटकऱ्यांची उडाली झोप

Shweta Tiwari | Instagram/ @shweta.tiwari
येथे क्लिक करा...