ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेद्रेंच्या सौंदर्याचे देशभरात चाहते आहेत.
ग्लॅमरसच्या दुनियेतला परफेक्ट चेहरा म्हणून मलायकाकडे पाहिले जाते.
सोनाली कुलकर्णी कायमच तिच्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरची ओळख आहे.
वाढत्या वयाबरोबर श्वेता अधिकच सुंदर आणि हॉट दिसतेय,सोशल मीडियावर श्वेताचे फोटो व्हायरल होत असतात.
वाढत्या वयाबरोबर सौंदर्य देखील दिवसेंदिवस खुलतंय आहे.