Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Rohini Gudaghe

कोथिंबीर चिरा

कोथिंबीर नीट धुवून चिरून घ्या.

Cut coriender | Yandex

दही टाका

एका भांड्यात दही, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण मिक्स करा.

Add Curd salt | Yandex

मिक्स करा

त्यातच कोशिंबीर, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

Kothimbir Vadi recipe | Yandex

काप करा

चपातीप्रमाणे लाटून रोल करून लहान लहान काप करा.

Kothimbir Vadi | Yandex

वड्या वाफवा

आता वड्या वाफवून घ्या.

Snacks recipe | Yandex

शिजलेल्या वड्या

शिजलेल्या वड्यांचे तुकडे करा.

Evening snacks | Yandex

मोहरी टाका

कढईत तेल टाकून मोहरी टाका.

Add Mohari | Yandex

वाफवलेल्या वड्या

नंतर वाफवलेल्या वड्या टाकून मिक्स करा.

Steam it | Yandex

NEXT: Coffee पिणं आरोग्यासाठी गुणकारी ?

Benifits of Black Coffee | Yandex