पाऊस नाही, ढग नाही तरीही चंद्रावर पाणी आलं कुठून?

Surabhi Jagdish

चांद्रयान 1

चांद्रयान 1 हे चंद्रावर पाणी शोधलं आणि नंतर नासाने देखील याची पुष्टी केली.

पाणी आले कुठून?

आता प्रश्न असा आहे की चंद्रावर वारा नाही, पाऊस नाही, ढग नाहीत, मग या ठिकाणी पाणी आले कुठून?

क्लॅवियस क्रेटर

चंद्रावर असलेले पाणी बर्फाच्या रूपात आहे. नासाच्या माहितीनुसार, ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्लॅवियस क्रेटरमध्ये असल्याचे दिसून आलंय

पृष्ठभागावर पाणी

चंद्राचा सूर्यप्रकाश आणि सावलीच्या अशा दोन्ही पृष्ठभागावर पाणी असतं.

पाण्याचा प्रभाव

चंद्रावर पाणी धुमकेतूचा प्रभाव तसंच बर्फाळ मायक्रो मेटिओराइट्स पृष्ठभागावर आदळणं आणि चंद्राच्या धूळ आणि सौर वाऱ्याच्या परस्पर क्रियेतून येतं.

ठोस कारण नाही

याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आले नसले तरी भविष्यातील संशोधनानंतर याचे उत्तर मिळू शकेल.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Personality Test | saam tv
येथे क्लिक करा