Monalisa : वयाच्या चाळिशीतही अफलातून दिसते मोनालिसा

Shivani Tichkule

अभिनेत्री मोनालिसाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Monalisa Photos | Instagram

या फोटोमध्ये मोनालिसाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Monalisa Images | Instagram

साडीमध्ये मोनालिसा कमालीची सुंदर दिसत आहे.

Monalisa Saree Look | Instagram

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Monalisa Red Saree | Instagram

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Monalisa Bold Latest | Instagram

मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Monalisa Photoshoot | Instagram

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Monalisa Bold Saree Look | Instagram

सोशल मीडियावर मोनालिसा नेहमी सक्रिय असते.

Actress Monalisa | Instagram
Web Story | Saam TV
क्लिक करा