Esha Gupta: फोटो पाहून नजर हटणार नाही; ईशा गुप्ताचे व्हाईट लेहेंग्यातील Bold Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंस्टाग्रामवर वेगवेळ्या फोटोंद्वारे ईशा आपल्या चाहत्यांच्या नजरा स्वत:वर खिळवून ठेवते.

Esha Gupta Photo's | @egupta

अलीकडेच ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta Photo | @egupta

ईशा आपल्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. या फोटोमध्ये तीचा हॉटनेस ओवरलोड झालेला पाहायला मिळतोय.

Esha Gupta Hot Photo | @egupta

सोशल मीडियावर 11.4 मिलियन लोक ईशाला फॉलो करतात.

Esha Gupta's Insta Photo | @egupta

खुल्या केसांनी आणि न्यूड मेकअपमध्ये अभिनेत्री ईशा खूपच छान दिसतं आहे.

Esha Gupta In Black Dress | @egupta

बोल्डनेसमुळे चर्चेत असणारी ईशा जेंव्हा पारंपारिक लूकमध्ये दिसते तेंव्हा ती चाहत्यांना अधिक प्रभावित करते.

Esha Gupta | @egupta

ईशा गुप्ता सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसने सदैव चर्चेत असते.

Esha Gupta Latest Photo | @egupta

ब्लॅक ड्रसमध्ये ईशाचा ग्रेसफुल लूक सर्वांच्या नजरा तिच्याकडे आकर्षित करत आहे.

Esha Gupta Images | @egupta
Webstory | Saam Tv