ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'आश्रम 3' मधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री इशा गुप्ता
ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.
फ्लोरल ड्रेसमध्ये ईशा हॉट आणि बोल्ड दिसते आहे.
ईशा सोशल मीडियावर अॅक्टीव असते.
चाहतेही ईशाचे फोटो पाहून घायाळ होतात.