ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून त्या दिवसाला'मकर संक्रांत' असे म्हटले जाते.
भारताच्या विभिन्न भागांमध्ये मकर संक्रांत विविध परंपरेनुसार साजरे केला जातो.
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळाच्या साहाय्याने धन-समृद्धीसोबत चांगले आरोग्य आपण प्राप्त करू शकतो.
ग्रह दोष दूर करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ टाकावे.
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करावे जेणे करुन आपल्याला धन प्राप्ती होते.
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाची पेस्ट लावून स्नान केल्याने अनेक दोषापासून मुक्ती मिळते.
मकर संक्रांतीच्या दिवशी पूजना करताना त्यात तीळ अर्पन केल्याने नकारात्मक ऊर्जापासून लांब राहते.
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती काही प्रमाणाकत मुक्ती मिळते.