Bawaal Song Out : दिल से दिल तक,वरुण-जान्हवीचं नवं गाणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड सेलिब्रिटी

अभिनेता वरुण धवन हा इंडस्ट्रीतील 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जातो. तर अभिनेत्री जान्हवी कपूर 'धडक गर्ल' म्हणून ओळखली जाते. 

Bawaal Song Out | Saam Tv

केमिस्ट्री

आगामी काळात जान्हवी आणि वरुणची केमिस्ट्री चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Bawaal Song Out | Saam Tv

चित्रपट

या दोघांची केमेस्ट्री असलेला 'बवाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Bawaal Song Out | Saam Tv

नवीन गाणं

नुकतच चित्रपटातील दिल से दिल तक हे गाणं रिलीज झालं आहे.

Bawaal Song Out | Saam Tv

रोमॅटिंक अंदाज

गाण्यामध्ये या दोघांचा रोमॅंटिक अंदाज साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.

Bawaal Song Out | Saam Tv

आकर्षक स्टाईल

या सीनमध्ये  वरुणने गुलाबी रंगाचे टी-शर्ट तर जान्हवीने पांढऱ्या रंगाचा वन पीस आणि जॅकेट परिधान केले आहे.

Bawaal Song Out | Saam Tv

रिलीज तारिख

लवकरच चित्रपट २१ जुलैला 'अॅमेझॉन प्राइम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

Bawaal Song Out | Saam Tv

NEXT: Relationship Tips : फक्त प्रेम नाही तर, पार्टनरमध्ये 'हे' ५ गुण शोधतात तरुणी

येथे क्लिक करा....