ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसेंदिवस हटके अंदाजात मौनी तिचे फोटो पोस्ट करत आहे.
केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीनं चांगलाच धुमाकूळ घातलाय.
मौनीने टेलिव्हिजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलं असून आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
नुकतंच मौनीच्या सौंदर्याचं रहस्य समोर आले आहे.
दैंनदिन रूटीनमध्ये मौनी अर्धा तास कथ्यक करते ज्यामुळे तिचं शरीर लवचिक राहते.
मौनीची त्वचा ही मुलायम आहे ज्यासाठी मौनी भरपूर पाणी पिते
मौनीचं सौंदर्य पाहून अनेकांनी तिला तिच्या सौंदर्याचा राज काय असे विचारले होते.