ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तारक मेहता का उल्टा चष्मा ही एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत दयाबेन म्हणजे हे पात्र साकारत होती.
गेल्या काही वर्षांपासून दिशा मालिकेपासून दूर आहे. त्याची अनेक करणे देखील आहेत.
दिशाच्या रिप्लेसमेंट देखील निर्माते शोधात होते. अखेर त्यांना दिशाच्या जागी दुसरी अभिनेत्री मिळाली आहे
दयाबेन लवकरच मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
प्रेक्षक मालिकेत दयाबेन पाहण्यासाठी आतुर आहेत.