ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता अय्यर.
या शोमधील बबिता तिच्या अभिनयामुळे आज घरोघरी पोहोचली आहे.
अभिनेत्री मुनमुन दत्ता ही तिच्या याच आयकॉनिक भूमिकेसाठी आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर मुनमुन मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच मुनमुनने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो शेअर करत मुनमुन नेपाळमध्ये असल्याचे सांगितले आहे.
राजधानी काठमांडू येथील प्रसिद्ध स्थळांना मुनमुन दत्तने भेट दिल्या आहेत.