Sai Pallavi: सईविषयी 'या' इट्रेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायला चाहते उत्सुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून साई पल्लवीचे नाव घेतले जाते.

Sai Pallavi | Instagram

स्वभाव

सई सुरूवातीला लाजाळू आणि भित्री स्वभावाची होती.

Sai Pallavi | Instagram

आवड

सईला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे अभिनयासह सईने डान्स करते

Sai Pallavi | Instagram

शिक्षण

सईने जॉर्जिया येथून वैद्यकीयक्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे

Sai Pallavi | Instagram

नावाने ओळख

साई पल्लवीला साऊथची माधुरी दीक्षितही म्हणतात.

Sai Pallavi | Instagram

NEXT: Sonali Bendre: एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला....

येथे क्लिक करा.....