Rubina Dilaik: 'संस्कारी बहू' रुबिना दिलैक आई होणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

टीव्हीची टॉप अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

लोकप्रिय

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैक लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.Instagram @rubinadilaik

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अभिनेत्री कायमच तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.

Rubina Dilaik Actress | Instagram @rubinadilaik

व्हिडीओ पोस्ट

नुकतचं रुबीनानं तिच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

ग्लॅमरस लूक

पर्पल प्लोरल हाय स्लिट गाऊनमध्ये रूबिना ग्लॅमरस दिसत आहे

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

सौंदर्य

व्हिडीओतील लूकमध्ये रूबिना खुप स्टाईलिश तर दिसत आहे मात्र यात तिचा बेबी बंपही दिसत आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

आई होणार असल्याच्या अफवा

यामुळे रूबिना आई होणार असल्याची चर्चा होत आहे. तर अनेकांनी तिच्या व्हिडीओवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

NEXT: Dhanashri Kadgaonkar: वहिनीसाहेबांना नेमका कोणता मिळाला पुरस्कार?

येथे क्लिक करा...