Nitin Chandrakant Desai Death: चित्रपटासाठी भव्य सेट उभरणारे नितीन देसाई कोण होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे.

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

५८ वर्षी जीवन संपवलं

कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. ५८ वर्षीय सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

कलाविश्वातील मोठे नाव

नितीन देसाई हे भारतीय कलाविश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी मराठी आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी सेट उभारले आहेत.

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध

अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटातून आपली छाप उमटवली आहे

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

प्रशिक्षण

सिनेसृष्टीत एन्ट्री करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतल्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. 

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

सुरूवात

'१९४२ ए लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ते प्रसिद्ध झाले. या चित्रपटामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

चित्रपट

त्यानंतर त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शनाचे काम केले होते.

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नितीन देसाईं यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन वेळा फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

Nitin Chandrakant Desai | Instagram @Nitin Chandrakant Desai

NEXT: Gautami Followers: टॉपच्या अभिनेत्रींना गौतमीची टक्कर; इंस्टाग्रामवर १ मिलियन पार

येथे क्लिक करा...