Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचं पूर्ण नाव माहित आहे का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची कलाविश्वात प्रचंड चर्चा असते.

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफ

अनेकदा अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे प्रकाशझोतात राहते

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

आडनाव का लावत नाही...

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी नावापुढं आडनाव का लावत नाही असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

पूर्ण नाव

तेजस्वी प्रकाश चा मराठी मनोरंजनविश्वात मोठा चाहतावर्ग आहे.

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

संक्षिप्त नाव

कलाविश्वामध्ये काम करताना लोक नाव बदलतात. नाव उच्चारण्यास कठीण असल्यास लोक नावाच्या संक्षिप्त रुपाचा वापर करतात.

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

पूर्ण नाव

तेजस्वी प्रकाशचे संपूर्ण नाव 'तेजस्वी प्रकाश वायंगणकर' असे आहे.

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

वडिलांचे नाव

तेजस्वी ही तिच्या नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते यामुळे फार कमी लोकांना तिचे पूर्ण नाव ठाऊक आहे.

Tejasswi Prakash: | Instagram @tejasswiprakash's

NEXT: Rekha On Vogue Arabia: बेधुंद नजर अन् घायाळ करणारी अदा 'एव्हरग्रीन' अभिनेत्री रेखा झळकली इंटरनॅशनल मॅगझीनवर!

येथे क्लिक करा...