Hardeek- Akshaya: 'यळकोट यळकोट जय मल्हार' राणादा आणि अंजलीबाई सोन्याची जेजुरीला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय कपल

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लोकप्रिय कपल आहेत.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

अभिनेत्री अक्षया आणि हार्दिक जोशी या जोडीने मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

लग्न

दोघेही काही महिन्यापूर्वीच लग्नबंधनात अडकले

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

चर्चेतली जोडी

लग्ना आधीदेखील नेहमीच चर्चेत राहिलेलं हे क्यूट कपल लग्नानंतर देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

खंडोबाचं दर्शन

लग्नानंतर पहिल्यांदा या कपलने जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

 सक्रिय

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. 

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram

NEXT: Swanandi Tikekar Instagram Post: मराठमोळ्या स्वानंदीचं ठरलं! फोटोमध्ये कोण आहे?

येथे क्लिक करा...