ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री मौनी रॉय हिनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मौनीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले
सोशल मीडियावर मौनी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे ज्याने मौनीच्या चाहत्यांना तिची चिंता लागून राहिली आहे
मौनी रॉय म्हणते, “मी ९ दिवस हॉस्पीटलमध्ये होते, तेथे मला कधीही न अनुभवलेली शांतता पाहायला मिळाली. मी आता रूग्णालयातून घरी आली असून माझी तब्येत ठिक आहे...
सोशल मीडियावर मौनीच्या पोस्टवर चाहत्यांनी आरोग्याबाबत विचारपूस केली