ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या एका झलकने रातोरात प्रसिद्धीस आलेली रिकूं आर्ची आज कमालीची अभिनेत्री आहे.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अगदी लहान वयातच रिकूं राजगुरूने (आर्ची) नाव केलं आहे
दमदार अभिनय, संवादफेक, एक्सप्रेशन्स च्या जोरावर रिकूंने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
सैराट चित्रपटातील आर्ची रिकूंच्या प्रेमात तरूणाई बुडाली आहे.
रिंकू 'कागर', 'झुंड', 'मेकअप', 'रंग प्रेमाचा' या सारंख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
'सैराट'मधून घरोघरी पोहोचली रिंकूचं खरं नाव आजही कित्येकांना माहीती नाही
सध्या चर्चेत असलेलं नाव रिंकू राजगुरू असलं तरी ते तिचं खरं नाव नसून टोपणनाव आहे.
रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. जे तिच्या दहावीच्या रिझल्टवरून समोर आले होते