Rekha On Vogue Arabia: बेधुंद नजर अन् घायाळ करणारी अदा 'एव्हरग्रीन' अभिनेत्री रेखा झळकली इंटरनॅशनल मॅगझीनवर!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची सौंदर्यवती

बॉलीवूडमध्ये चार दशकांहून अधिक काळ ज्या अभिनेत्रीनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं चाहत्यांना घायाळ केलं ती म्हणजे रेखा.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

अभिनय आणि सौंदर्य

 प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. त्यात अभिनय, त्यांच्या सौंदर्यांचे चाहते अजूनही वेडे आहेत.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

सौंदर्य आणि अदाकारी

अभिनेत्री रेखा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी आजही त्याच्या बेधुंद करणारी नजर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने त्या चर्चेत आहेतच.


Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

इंटरनॅशनल मॅगझीनसाठी फोटोशूट

आता पुन्हा, वोग अरेबियाच्या कव्हर पेजवर रेखा या झळकल्या आहेत. वेगवगळ्या लूकमधले रेखाजींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

पारंपारिक लूक

रेखा या पारंपारिक अंदाजात एखाद्या महारणीपेक्षा कमी दिसत नाहीत.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

आकर्षक स्टाईल

रेखाजींनी काळ्या रंगाच्या टर्टलनेक ब्लाउजसह सोनेरी बॉर्डर असलेला दुपट्टा परिधान केला आहे भरगच्छ दागिन्यांनी त्याच्या सौंदर्याने भर घातली आहे. विशेष म्हणजे कव्हर पेजवरील एका फोटोमध्ये त्यांनी सिंदूरही लावला आहे.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

नवीन फोटो

रेखाजींचा प्रत्येक लूक आकर्षक आहे. व्होग दुबई या प्रसिद्ध मासिकासाठी त्यांनी फोटोशूट केले आहे.

Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

कौतुकाचा वर्षाव

रेखाच्या या फोटोंना सध्या सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.


Rekha On Vogue Arabia | Instagram @manishmalhotraworld

NEXT: Tanvi Mundle: वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा

येथे क्लिक करा...