Manasvi Choudhary
मुंबईत MAMI फिल्म फेस्टिव्हलला 27ऑक्टोबर पासून सुरूवात झाली आहे.
या फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे सादरीकरण आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळत आहे.
या MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये MAMI फिल्म फेस्टिव्हल 27ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर आहे
MAMI फिल्म फेस्टिव्हललची सुरूवात देसी गर्ल प्रियांका चोप्राने केली यावेळी अभिनेत्रीच्या लूकवर साऱ्यांच्याच नजरा वळल्या.
सोनम कपूरने रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवला अभिनेत्रीने मोत्यांनी सजलेला लाँग ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
ड्रेसवर मॅचिंग मोत्याचे दागिन्यासह सोनमने हेअरस्टाईल आणि मेकअपने लूक परिपूर्ण केला आहे.
बॉलिवूडची बेबो करिना कपूर पती सैफ अली खान आणि बहिण करिश्मा कपूर सोबत MAMI फिल्म फेस्टिव्हलला पोहोचली.
करिना कपूर ब्लॅक डिपनेक गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या