Bhumi Pednekar: ब्लॅक ड्रेसमध्ये भूमीचा हॉटनेस; फोटो एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या आगळ्या वेगळ्या कारणाने कायमच चर्चेत असते.

Bhumi Pednekar | Instagram

आकर्षित

आता पुन्हा एकदा भूमीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Bhumi Pednekar | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भूमीला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

Bhumi Pednekar | Instagram

फोटो

भूमीने नुकतेच काही तिचे फोटो पोस्ट केले आहेत

Bhumi Pednekar | Instagram

स्टाईल

या फोटोतील भूमीची स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Bhumi Pednekar | Instagram

सोशल मीडियावर ट्रोल

भूमीचा नवा लूक तिच्या चाहत्यांना आवडला नाही आहे अनेकांनी तिला 'तू ओठांची सर्जरी केली असल्याचे म्हटले आहे'

Bhumi Pednekar | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सध्या भूमीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

ओळख

भूमीने फार कमी वेळात तिच्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Bhumi Pednekar | Instagram

NEXT: Ved Movie: रितेशच पहिलं प्रेम आठवलं का?

येथे क्लिक करा...