Twitter New CEO: ट्विटरची नवीन 'Lady Boss' कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सीईओ

माहितीनुसार,  ट्विटरच्या नव्या सीईओ पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Linda Yaccarino | Instagram

 पदाची धुरा

एलॉन मस्क हे सीईओ पदाची धुरा महिलेकडे सोपवणार आहेत.

Linda Yaccarino | Instagram

महिला नेतृत्व

लिंडा याकारिनो या ट्विटरच्या नव्या सीईओ पदावर असणार आहेत. असं बोललं जात आहे.

Linda Yaccarino | Instagram

अध्यक्षपद

लिंडा याकारिनो या २०११ पासून एनबीसी युनिव्हर्ससोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्या कंपनीच्या अध्यक्षपदी आहेत.

Linda Yaccarino | Instagram

कोण आहेत लिंडा याकारिनो

एनबीसी युनिव्हर्सल या कंपनीमध्ये लिंडा याकारिनो या अव्वल  अॅडवरटाइजिंग सेल्स एक्झीक्यूटिव आहेत.

Linda Yaccarino | Instagram

शिक्षण

लिंडा याकारिनो यांनी पेन स्टेट विद्यापीठातून शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण लिबरल आर्ट्स आणि टेली कम्युनिकेशन क्षेत्रातून पूर्ण केले आहे. 

Linda Yaccarino | Instagram

NEXT: Indian Railway| रेल्वेच्या छतावर झाकण का असतं?