Shreya Maskar
मुंबईजवळील एलिफंटा लेणीला मित्रांसोबत आवर्जून भेट द्या
एलिफंटा गुहा घारापुरी लेणी या नावाने देखील ओळखली जाते.
घारापुरी बेटावर एलिफंटा लेणी आहेत.
एलिफंटा गुहेमध्ये जुनी लेणी पाहायला मिळतात.
एलिफंटा लेणी देवी-देवतांच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.
एलिफंटा लेणीत एकूण सात गुहा आहेत.
एलिफंटाला तुम्ही गेटवे ऑफ इंडियावरून बोटीने जाता येते.
एलिफंटाला संपूर्ण एक दिवसाची पिकनिक प्लान करता येते.