Manasvi Choudhary
इंधन दरात वाढ झाल्याने अनेकांनी इलेक्ट्रीक वाहनांना पसंती दिली आहे.
राज्यासह संपूर्ण देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली.
यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या 5 लाख आहे.
मुंबईत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहन विक्री झाल्याची माहिती आहे. मुंबईत सरासरी 8 टक्के इलेक्ट्रिक वाहनाची विक्री होते.
उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी करणाऱ्यांची संख्या 8.7 लाख आहे.
कर्नाटकमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी करणाऱ्यांची संख्या 4 लाख आहे.