Elbow Length Blouse Designs: लग्नसराईसाठी खास शिवून घ्या कोपरापर्यंत लांबी असलेले या 7 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

लेस स्लीव्ह ब्लाऊज

कोपरापर्यंत लेस असलेले स्लीव्ह्ज ब्लाऊजला सॉफ्ट आणि एलिगंट लूक देतात.

Elbow Length Blouse Designs

एम्ब्रॉयडरी स्लीव्ह डिझाईन

भरतकाम असलेले स्लीव्ह्ज पारंपरिक आणि रॉयल लूकसाठी उत्तम पर्याय आहेत.

Elbow Length Blouse Designs

नेट स्लीव्ह ब्लाऊज

नेट फॅब्रिकचे स्लीव्ह्ज स्टायलिश आणि मॉडर्न लूक देतात.

Elbow Length Blouse Designs

कटवर्क स्लीव्ह डिझाईन

स्लीव्हवर कटवर्क केल्याने ब्लाऊज अधिक आकर्षक दिसतो.

Elbow Length Blouse Designs

पफ स्लीव्ह स्टाइल

कोपरापर्यंत पफ स्लीव्ह्ज रेट्रो आणि ट्रेंडी लूक देतात.

Elbow Length Blouse Designs

बटन डिटेलिंग स्लीव्ह

स्लीव्हवर बटण डिझाईन केल्याने युनिक आणि क्लासी टच मिळतो.

Elbow Length Blouse Designs

प्रिंटेड स्लीव्ह ब्लाऊज

प्रिंटेड फॅब्रिकचे स्लीव्ह्ज कॅज्युअल आणि फेस्टिव्ह लूकसाठी योग्य आहेत.

Elbow Length Blouse Designs

Walking Benefits: जर तुम्ही दररोज ५ किलोमीटर चाललात, तर शरिरात काय बदल होतील?

Walking Benefits | SaamTv
येथे क्लिक करा