ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे.पण अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य मात्र फारसं लाईमलाईटमध्ये नसतं.
स्पृहाने २००४ ला अभिनय क्षेत्राला सुरूवात केली
स्पृहा जोशी ही मराठीतील एक मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री आहे.
स्पृहाच्या लव्ह लाईफबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
स्पृहाने तिच्या करिअरची सुरूवात एका वृत्तपत्रात इंटर्न म्हणून केली
तिथे तिची ओळख वरद लघाटेसोबत झाली वरिष्ठ सहकारी असल्याने स्पृहा आणि वरदचे जास्ती पटत नव्हते.
अनेकदा खटके उडत असताना देखील या दोघांना एक प्रोजेक्ट दिला ज्यामध्ये दोघांना एकमेकांशी चर्चा करावी लागली.
सोबत काम करता करता हे दोघे प्रेमात पडले ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१४ मध्ये या देघांनी लग्न केले