Egg Whites Benefits: अंड्याच्या पांढरा भागा खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

Shruti Vilas Kadam

उच्च दर्जाचं प्रथिनांचं उत्तम स्रोत

अंड्याचा पांढरा भाग म्हणजेच एग व्हाइट प्रथिनांनी भरलेला असतो. स्नायूंची वाढ, शरीर दुरुस्ती आणि फिटनेससाठी तो अत्यंत फायदेशीर मानला जातो.

Worst foods to eat with eggs | saam tv

कॅलरी आणि फॅट कमी

एग व्हाइटमध्ये फॅट आणि कॅलरी अत्यंत कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएट करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

Benefits Of Boiled Egg | Canva

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

अंड्याच्या पिवळ्या बलकात कोलेस्टेरॉल असतं, मात्र पांढऱ्या भागात कोलेस्टेरॉल नसतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी एग व्हाइट सुरक्षित मानलं जातं.

Egg Benefits | Social Media

मसल्स रिकव्हरीस मदत

वर्कआउटनंतर एग व्हाइट खाल्ल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो आणि मसल्स लवकर रिकव्हर होण्यास मदत मिळते.

Benefits Of Boiled Egg | Canva

पचनास हलकं आणि सोपं

एग व्हाइट सहज पचतं आणि पोटावर जड वाटत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डाएट फूड म्हणून योग्य ठरतं.

Egg Benefits

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

एग व्हाइटमधील प्रथिने त्वचेची लवचिकता वाढवतात आणि केस मजबूत व चमकदार होण्यास मदत करतात.

Boiled Egg Benefits | Canva

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो

एग व्हाइटमध्ये असलेले आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Benefits Of Boiled Egg | Canva

Eyelash care: मस्कारा न वापरता नॅचरली लांब आणि जाड पापण्या हव्यात? मग करा 2 मिनिटांचा हा घरगुती उपाय

Eyelash care
येथे क्लिक करा