Saam Tv
आहारतज्ज्ञ वृती श्रीवास्तव यांच्या मते, दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो.
दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने जळजळ कमी होते.
कांद्यामध्ये हृदयाचे संरक्षणात्मक गुणधर्म असतात, ते रक्तदाब नियंत्रित करू शकतात.
दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त गोठत नाही.
दररोज कांदा खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते.
अॅसिड रिफ्लक्ससारख्या आतड्यांसंबंधी समस्या असलेल्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे.
कांदा खाल्ल्याने पोटफुगी, गॅस किंवा छातीत जळजळ होत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.