ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमची मुले तासनतास अभ्यास करुन सुद्धा परिक्षेत नापास होतात का?
चला तर जाणून घेऊया मुलांच्या अपयशाचे मुख्य कारणे.
तुमच्या मुलाच्या मनात त्याच्या अभ्यासाबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट नसता त्यामुळे अभ्यास करताना त्रास होऊ शकतो.
मुलं अभ्यास पाठांतर करतात आणि लिहीताना काही गेष्टी विसरल्यामुळेमार्क कमी होतात.
अनेक मुलांना पालकांकडून अभ्यासाचा दबाव असतो ज्यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही.
तुमचे मुलं फक्त कोचिंगवर अवलंबून असतात ज्यामुळे स्वत: सराव खूप कमी करतात.
आजकाल मुलं प्रशन विचारायला घाबरतात त्यामुळे त्याना काही गेष्टी कळत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.