विराटला नडणाऱ्या Gautam Gambhir चं शिक्षण किती?

Ankush Dhavre

वाद विवाद

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर अनेकदा वाद विवाद करताना दिसुन आला आहे.

gautam gambhir | saam tv

चर्चेत

सोशल मीडियावर तो नेहमीच चर्चेत असतो.

gautam gambhir | saam tv

जन्म

गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला होता.

gautam gambhir | saam tv

शिक्षण

त्याने दिल्लीतील हिदुं कॉलेज मधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पुर्ण केलं आहे.

gautam gambhir | saam tv

एकमेव फलंदाज

तो असा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग ४ कसोटी मालिकांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

gautam gambhir | saam tv

वर्ल्ड कप हिरो

त्याने २००७ आणि २०११ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

gautam gambhir | saam tv

कारकीर्द

त्याने भारतीय संघासाठी फलंदाजी करताना ५८ सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत.

gautam gambhir | saam tv

राजकारणात प्रवेश

२०१९ मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला होता.

gautam gambhir | saam tv

निरोप

डिसेंबर २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. ,

gautam gambhir | saam tv

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram