Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चपाती

गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती आपल्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे ऊर्जा प्रदान करतात.

health | yandex

भात

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि अनेक पोषक घटक देखील असतात. पांढरा भात पचनासाठी हलका असतो. तुम्ही पांढरा किंवा ब्राउन राईस खाऊ शकता.

health | yandex

तज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या मते, या दोन्हीमध्ये शरीरासाठी फायदेशीर असलेले अनेक पोषक घटक आहेत.

health | google

भात आणि चपाती

चपाती आणि भात दोन्हीही कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत आहेत आणि त्यात इतर अनेक पोषक घटक असतात. म्हणून, त्यांचा संतुलित आहारात समावेश केला पाहिजे.

health | yandex

कार्बोहायड्रेट्सने वजन वाढते

तज्ज्ञांच्या मते, कार्बोहायड्रेट्‌सचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर वजन वाढत नाहीत. फळे आणि भाज्यांमध्ये देखील कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

health | yandex

हेल्दी डाएट

यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ आणि दही यांच्यासोबत हंगामी भाज्या आणि सॅलडचे प्रमाण वाढवा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही न्युट्रिशनिस्टचा सल्ला घेऊ शकता.

health | yandex

वजन कमी करणे

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात बदल करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा. सोशम मीडिया किंवा इतरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करु नका.

health | yandex

NEXT: नात्यात 'या' चुका वारंवार करताय? तर नातं जास्त काळ टिकणार नाही

Relationship | freepik
येथे क्लिक करा