Healthy Food: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? उपाशीपोटी खा हे पदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिंतेत

लहान मुलांच्या आहाराबाबात प्रत्येक पालक कायम चिंतेत असतात.

worried | Yandex

फास्ट फुड

लहान मुलं नेहमी फास्ट फुड खाण्यावर भर देतात.

Fast Food | Saam TV

परिणाम

अशा पदार्थांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Consequences | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

मात्र असे काही पदार्थ आहेत जे मुलांना सकाळी उपाशीपोटी दिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity | Yandex

बदाम

मुलांना उपाशीपोटी बदाम खायला दिल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Almonds | Canva

कोमट पाणी

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Warm Water | Saam Tv

गूळ घातलेला मुरांबा

याच्या सेवनाने मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Maramba with Jaggery- | Google

केळी

सकाळी उपाशीपोटी केळी खाल्लाने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Banana | Yandex

सफरचंद

उपाशीपोटी सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Apple | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: वांग्यामध्ये असतात भरपूर व्हिटामिन्स, आरोग्यासाठी ठरेल लाभदायक !

Brinjal Benefits | People With These Disease Should Not Eat Vaang (Eggplant) - Canva