Methi Bhaji : हिवाळ्यात मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Dhanshri Shintre

वेगवेगळे पदार्थ

मेथीपासून अनेक असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ हेल्दी असतात.

Fenugreek Vegetable | Google

पालेभाज्या

आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे.

Fenugreek Vegetable | Google

अपचन/बद्धकोष्ठता

अपचन अथवा पोटदुखीवर मेथीचा चहा घ्यावा. सकाळी उठल्यावर मेथीचा काढा घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

Fenugreek Vegetable | Google

डायबिटीज

ज्या व्यक्तींना डायबिटिजचा त्रास आहे. अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात.

Fenugreek Vegetable | Google

कोलेस्ट्रॉल पातळी

मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

Fenugreek Vegetable | Google

वजन नियंत्रणात राहते

दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो.

Fenugreek Vegetable | Google

Googleमासिक पाळीत आराम

मासिक पाळीतील पोटदुखी दूर होते. आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.

Fenugreek Vegetable | Google

त्वचेच्या समस्या

मेथीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिम्पल्स, सुरकुत्या कमी होतात.

Fenugreek Vegetable | Google

NEXT: केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देताय? थांबा, त्वचा आणि चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर

Banana Peel | yandex
येथे क्लिक करा