ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रात आधीच सांगितले आहे की अन्न स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून खावे. बेडवर बसून जेवू नये.
शास्त्रात बेडवर बसून जेवणे अन्नाचा अपमान मानले जाते.
बेडवर जेवल्याने आपल्याकडून चुकून अन्नाचे शिंतोडे उडतात आणि बेडवर पडतात.
आपण बेड साफ करतो परंतू अन्नाचे छोटे पार्टिकल्स बेडच्या अवतीभोवती जमा होतात.
बेडवर जमा झालेले बॅक्टिरीया आणि किटक आपल्या अंगावर रात्रीचे फिरतात.
कान हा किटकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. कारण कानामधून आपल्याला किटकांना सहज काढता येत नाही.
किटकांना आपला कान हा त्यांच्या घरट्यासारखे वाटते. मानवी कानातले मेण किटकांना आकर्षित करते.
कानातल्या मेणाचा वास ब्रेड, चीज आणि बिअरमध्ये आढळणाऱ्या फॅटी अॅसिडसारखा असतो.