ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येत्या काही दिवसांत नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
नवरात्री दरम्यान प्रत्येकजण उपवास धरतात.
जर या नवरात्रीमध्ये तुमचाही उपवास आहे तर या फळांचा आहारात नक्की समावेश करा.
नवरात्री दरम्यान उपवास करणार असल्यास तुम्ही अंजीर खावू शकता.
डाळिंबही तुम्ही नवरात्री दरम्यान उपवासाला खावू शकता.
नवरात्री दरम्यान उपवास करणार असल्यास तुम्ही सफरचंद खावू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.