Tanvi Pol
दूधासोबत केळी खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त राहते.
बदाम, अक्रोड, मनुका आणि खजूर दूधात टाकून खाल्ल्यास ताकद वाढते.
दूधात मध मिसळून प्यायल्याने थकवा दूर होतो.
दूधासोबत ओट्स खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते.
दूधासोबत डार्क चॉकलेट खाल्ल्यास तणाव कमी होतो .
दूधात गूळ मिसळून घेतल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
दूधात खजूर मिसळून खाल्ल्याने झोप शांत लागते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.