Chocolate Cake : घरीच बनवा बेकरीसारखा चॉकलेट केक; जाणून घ्या सोपी पद्धत

Saam Tv

साहित्य

चॉकलेट क्रिम बिस्किटे दोन पॅकेट, दूध, बेकिंग पावडर, तेल किंवा बटर , बटर पेपर

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

बिस्किटांचा चुरा करणे

सर्व बिस्किटे एका भांड्यात काढून त्यातील क्रिम वेगळी करा. बिस्किटे मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर तयार करा.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

बॅटर बनवणे

बारीक केलेली पावडर एका भांड्यात काढून त्यात दूध टाका. व्यवस्थित मिक्स करून बॅटर स्मूथ तयार करा.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

बेकिंग पावडर

बॅटरमध्ये बेकिंग पावडर किंवा इनो टाका. त्यावर थोडे थोडे दूध टाकून मिश्रण नीट एकजीव करा.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

बॅटर भांड्यात पसरवा

केकसाठी टिन वापरू शकता किंवा अल्युमिनिअमच्या डब्यात बटर पेपर, तेल लावून बॅटर त्यात ओता.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

भांड्यात वाफ जमा करा

केकसाठीचे मोठे भांडे तयार करून योग्य प्रमाणात पाणी टाका. योग्य अंतराचे स्टँड ठेवून १० मिनिटे वाफ जमा होऊद्यात.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

बेक करणे

गरम भांड्यात केकचे भांडे ठेवून मंद आचेवर ३५ ते ४० मिनिटे केक वाफवून घ्या. म्हणजेच बेक करा.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

केक दाबून पहा

काही वेळाने केकमध्ये साईडला टूथपिक किंवा सुरी घालून पहा. ती स्वच्छ बाहेर आली तर केक रेडी झाला असे समझा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

क्रिमचा लेअर

बिस्किटाच्या क्रिममध्ये दूध टाकून क्रिम तयार करा. केकला साईडने क्रिम लावू शकता किंवा मध्ये लेअर देऊन सर्व्ह करू शकता.

HOMEMADE CHOCOLATE CAKE | PINTREST

Beauty Tips : स्किनटोननुसार लिपस्टिकची निवड कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

lipstick according to your shades | chatgpt
येथे क्लिक करा