Earthquake: भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते माहितीये?

Manasvi Choudhary

Earthquakeकशी मोजतात भूकंपाची तीव्रता

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो.

Earthquake

शोध कोणी लावला?

रिश्टर स्केलचा शोध अमेरिकेन शास्त्रज्ञ चाल्स रिक्टर आणि बेनो गुटरबर्ग यांनी लावला.

Earthquake | Canva

० ते १.९ रिश्टर स्केल

० ते १.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप सौम्य असतात. ते फक्त सिस्मोग्रापद्वारे ओळखले जाते.

Earthquake | Canva

२ ते २.९ भूकंपाची तीव्रता

२ ते २.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यात केवळ कंपन जाणवते.

Earthquake | Canva

३ ते ३.९ रिश्टर स्केल

३ ते ३.९ रिश्टर स्केलवर तीव्रतेच्या भूंकपाचे धक्के जाणवल्यास अवजड वाहने हलू शकतात.

Earthquake | Canva

४ ते ४.९ रिश्टर स्केल

४ ते ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटतात. तसेच घरातील भांडी किंवा इतर वस्तू खाली पडतात.

Earthquake | Canva

५ ते ५.९ रिश्टर स्केल

५ ते ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये घरातील फर्निचर आणि मोठ्या वस्तू हलण्याची शक्यता असते.

Earthquake | Canva

६ ते ६.९ रिश्टर स्केल

६ ते ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये इमारती तसंच घरांच्या भिंतींना तडे पडतात.

Earthquake | Canva

७ ते ७.९ रिश्टर स्केल

७ ते ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये इमारती कोसळतात. तसंच जमिनींना तडे जाणे आणि पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडतात.

Earthquake | Canva

८ ते ८.९ रिश्टर स्केल

८ ते ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये उंच इमारती तसंच मोठे पूल देखील कोसळतात.

Earthquake | Canva

९ किंवा त्याहून अधिक

९ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंपामुळे सर्वकाही नष्ट होण्याची शक्यता असते.

Earthquake | Canva

NEXT: Most Runs In World Cup: वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Most Runs In World Cup | Social Media
येथे क्लिक करा...