Alzheimer Symptoms | अल्झायमर रोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अल्झायमर रोग

अल्झायमर रोग हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची मानसिक क्षमता, स्मरणशक्ती आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होते.

Alzheimer Symptoms | Yandex

वृद्ध

हा रोग बहुतेक वृद्धावस्थेत आढळतो, परंतु काहीवेळा तो त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरुण व्यक्तीमध्ये देखील दिसून येतो.

Alzheimer Symptoms | Yandex

पहिले लक्षण

एका अभ्यासानुसार, अल्झायमर रोगाचे पहिले लक्षण डोळ्यांमध्ये दिसू शकते. फ्लोरिडा येथील इन्स्टिट्यूट फॉर न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसीजमध्ये हा अभ्यास करण्यात आला.

Alzheimer Symptoms | Yandex

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही लक्षणे लवकर दिसतात

संशोधकांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या डोळ्यांत ही लक्षणे लवकर दिसतात.

Alzheimer Symptoms | Yandex

निर्णयक्षमता

हा आजार झाला असेल तर तुमची निर्णयक्षमता कमी होते. पर्यायांमधून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात.

Alzheimer Symptoms | Yandex

शरिरावर नियंत्रण

या आजारात तुमचे शरिरावर नियंत्रण राहत नाही. जेवण बनवणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करताना अडचणी येतात.

Alzheimer Symptoms | Yandex

आजार

हा आजार असलेला माणूस वेळ, तारिख, ठिकाणे लक्षात राहत नाही. तुम्ही तुमच्या घराचा पत्ताही विसरु शकतात.

Alzheimer Symptoms | Yandex

Next : Aayushi Bhave Tilak | तुझे डोळे गहिरे गहिरे, जसे तेजस्वी मोहक तारे

Aayushi Bhave Tilak | Instagram @aayushitlk