Manasvi Choudhary
२ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल.
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा हा सण आहे.
दसऱ्याच्या काही उपाय केल्यास आर्थिक संकटातून सुटका होते.
दसऱ्याच्या दिवशीचे शमीचे झाड लावल्यास मोठा फायदा होतो.
दसऱ्याच्या संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर अन्न, वस्त्र, झाडू दान करा.
दसऱ्याच्या दिवशी अधर्मी दहामुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्याने जीवनात सुख- समृद्धी येते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.