Vishal Gangurde
हिंदू धर्मात दसरा या सणाला महत्वाचं स्थान आहे.
दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणं शुभ मानले जातं.
नीलकंठ पक्ष्याला भगवान शंकराचे रूप मानले जातं.
दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्ष्याला पाहिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
नीलकंठ पक्षी क्वचितच दिसत असतो.
दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसला तर तुमचे चांगले दिवस सुरू होतील.
दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसल्यास मनुष्याची सर्व दुःखही दूर होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.