Dussehra 2023 : दसऱ्याला दाराला आंब्याच्या पानांचे तोरण का बांधतात?

Manasvi Choudhary

विजयादशमी सण

नऊ दिवसांच्या नवरात्रीनंतर विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Dussehra 2023 | Social Media

काय आहे महत्व?

विजयादशमी म्हणजे दसरा हा सण रामाने रावणाचा वध केल्याने साजरा करतात असे मानले जाते.

Dussehra 2023 | Social Media

कधी आहे विजयादशमी?

यावर्षी २४ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजेच मंगळवारी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे.

Dussehra 2023 | Social Media

घराची सजावट

दसऱ्याला घराची सजावट करण्यास विशेष महत्व आहे. यादिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते.

Dussehra 2023 | Social Media

मंगलसूचकतेचे प्रतीक

दाराला अंब्याच्या पानांचे तोरण लावणे हे शुभसूचक आणि मंगलसूचकतेचे प्रतीक मानले जाते.

Dussehra 2023 | Social Media

तोरण बांधणं असतं शुभ

वास्तुशास्त्रानुसार, आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या दरावाज्यावर बांधणे शुभ मानले जाते.

Dussehra 2023 | Social Media

खूप जुनी पध्दत

शुभकार्याच्या वेळी घरात देवतांच्या सात्त्विक लहरी असतात ज्या आकर्षून घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलांमध्ये असते. त्यामुळे तोरण म्हणून झेंडू-डहाळ्याचं बांधण्याची परंपरा आहे.

Dussehra 2023 | Social Media

NEXT: Vastu Tips: दाराला तोरण का बांधतात, काय असतं शास्त्र

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...