Dussehra 2023: दसऱ्याला शस्त्राची पूजा करण्याचे धार्मिक महत्व काय?

Manasvi Choudhary

दसरा सण

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी तिथीला दसरा साजरा केला

Dussehra 2023 | Social Media

साडे तीन मुहूर्तांपैकी एक दसरा

यावर्षी २४ ऑक्टोबरला साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसरा हा सण आहे.

Dussehra 2023 | Social Media

शस्त्र पूजन

दसऱ्या या सणाच्या दिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्व आहे.

Dussehra 2023 | Social Media

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या दसऱ्या या सणाची एक कथा आहे.

Dussehra 2023 | Social Media

रावणाचा वध

प्रभु श्री रामाने रावणाच्या लंकेत जावून मोठ्या शौर्याने रावणाचा वध केला होता.

Dussehra 2023 | Social Media

लंकेचा राजा

त्यावेळी लंकेमध्ये स्वत:राजाने राक्षसवंशी व रावणाचा भाऊ बिभीषणाला लंकेचा राजा केले

Dussehra 2023 | Social Media

शौर्याचे प्रतिक

प्रभु श्री रामांच्या सामर्थ आणि सद्भावनेचे दर्शन झाले ज्यामध्ये शौर्याचे प्रतीक म्हणून शस्त्र पुजन करण्यात आले.

Dussehra 2023 | Social Media

NEXT: Dasara 2023 : दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का देतात?

Dasara 2023 | Social Media
येथे क्लिक करा...