Manasvi Choudhary
तुमची त्वचा सावळ्या रंगाची असेल तर मेकअप करताना नेमके काय करावे हे या वेबस्टोतून पाहूया.
सावळ्या त्वचेसाठी मेकअप करताना योग्य फाउंडेशन निवडा, पिवळसर किंवा सोनेरी अंडरटोनचा तुम्ही वापरू शकता.
त्वचेवर फक्त टी-झोनवर बनाना पावडर वापरा, ज्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि चेहरा काळा दिसत नाही.
तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा दोन शेड गडद असलेला ब्रॉन्झर वापरा यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी योग्य हायलायटर निवडा
नैसर्गिक लूकसाठी चॉकलेट ब्राउन किंवा डीप पीच असे न्यूड लिपस्टिक शेड्स वापरा.