Sonam Kapoor | दुप्पटा तेरा...सोनमचा एथनिक लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनम कपूर एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनम कपूरने खूप सुंदर प्रिंटेड अनारकली सूट घातला आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनमच्या जांभळ्या अनारकली कुर्त्याला केशरी रंगाची भारी बॉर्डर आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनमने अॅक्सेसरीजसाठी पारंपारिक गोल्डन डँगलर कानातले कॅरी केले आहेत.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

न्यूड मेकअप आणि ग्लॉसी ओठ असा लूक पूर्ण केला आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

क्राउन ब्रेड्स आणि बनसह हेयर स्टाइल पूर्ण केली आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

Next : Rubina Dilaik | व्हाइट हॅट अन् हॉट रुबिना...

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik
येथे क्लिक करा...