Manasvi Choudhary
सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी झाला आहे.
सई ताम्हणकर सध्या ३८ वर्षाची आहे.
मूळची सांगलीची सई मुंबईत चांगलीच रूळली आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सईने तिची छाप पाडली आहे.
सई ताम्हणकरनं अनेक मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर सई तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
सईचा मोठा चाहतावर्ग आहे. सई तिचे फोटो पोस्ट करते.